India Languages, asked by rudravanshivaishnavi, 3 months ago

Ques no. 15 : राम जखमी कुत्र्यावर औषध उपचार
करतो. व्यक्तीचा कोणता गुण दिसून येतो​

Answers

Answered by rutujakondamangal
3

Answer:

यात मानवता दिसते आणि दयाळू पणा

Explanation:

कारण मानवते मध्ये एक व्यक्ती आपल्या परिसरातील गरजू व्यक्तींना ज्यांना मदत हविये त्यांना मदत करते म्हणजे हे गुण मानवता .

दयाळू पणा आपल्याला कुणी दुःखात दिसले तर त्यांची मदत करणे, त्यांचा त्रास कळणे ,त्यांच्या मदतीला जाणे याला दयाळू पण म्हणतात .

हे दोन्ही गुण राम कडे होते .

Similar questions
Math, 1 month ago