Hindi, asked by ishwari53, 7 months ago

Ques no.5: सन १८९० मध्ये ह. ना. आपटे यांनी
सूरू केलेले साप्ताहिक.​

Answers

Answered by mad210216
3

करमणूक नावाचे साप्ताहिक.

Explanation:

  • सन १८९० मध्ये ह. ना. आपटे म्हणजेच हरी नारायण आपटे यांनी 'करमणूक' नावाचे साप्ताहिक सूरू केले होते.​
  • हरी नारायण आपटे हे एक मराठी लेखक व कादंबरीकार होते.
  • मराठी साहित्य लेखनात त्यांचे मौलाचे योगदान होते.
  • वयाच्या २६ व्या वर्षी सुरु केलेल्या साप्ताहिकेमधून त्यांनी लोकांसमोर साहित्य लेखनाचे विविध प्रकार जसे कविता, गोष्टी, विचारांना प्रवृत्त करणारे निबंध, लेख, कादंबर्‍या व चरित्रात्मक रेखाटन प्रस्तुत केले होते.
  • वर्ष १८९० पासून १९१८ पर्यंत त्यांनी 'करमणूक' चे प्रकाशन सुरु ठेवले.
Similar questions