History, asked by vijay2510patil, 4 months ago

QUESTION 18 MARKS : 1.5
एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीररित्या
अटक झाली असेल तर अशा प्रकरणी
संबंधित व्यक्ती न्यायालयाकडे
घटनात्मकरित्या अर्ज करतो यालाच-
असे म्हणतात.
बंदी प्रत्यक्षीकरण
प्रतिषेध
परमादेश
अधिकार पृच्छा​

Answers

Answered by mahakulkarpooja615
0

Answer:

बंदी प्रत्यक्षीकरण

Explanation:

एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीररित्या  अटक झाली असेल तर अशा प्रकरणी  संबंधित व्यक्ती न्यायालयाकडे  घटनात्मकरित्या अर्ज करतो यालाच बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतात.

संविधानाच्या भाषेत, बंदी प्रत्यक्षीकरण हे एक कायदेशीर आज्ञापत्र आहे. याचा उपयोग करून आपण एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीररित्या अटक झाली असेल तर बंदी प्रत्यक्षीकरण अर्ज न्यायालयामध्ये सादर करून त्या माणसाची सुटका करवून घेऊ शकतो.

Similar questions