Question:47
"साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध" हा ग्रंथ
कोणी लेखन केला?
Answers
Answered by
0
Answer:
....................
Answered by
0
Answer:
मधुकर सुदामा पाटील
प्राचार्य डॉक्टर मधुकर सुदामा पाटील उर्फ बाबा यांचा जन्म 19 जुलै 1931 रोजी रायगड येथे झाला. पाटील यांनी आज पर्यंत मराठी भाषेत जवळपास १४ समीक्षा ग्रंथ लिहिले.
पाटील हे उत्तम कवी, समीक्षक, अनुवादक व शिक्षण तज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची यादी खाली दिली आहे.
१. इंदिरा यांचे काव्य
२. बालकवींचे काव्य विश्व
३. दलित कविता
४. कवितेचा रूप शोध
५. साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध
६. भारतीयांचा साहित्यविचार
७. आनंद रेगे यांचे काव्य उत्सव
८. अक्षर वाटा
म. सु. पाटील यांचा मृत्यू अलीकडेच १ जून २०१९ रोजी झाला.
Similar questions