Question
भारतीय सामाजिक व्यवस्थेत सर्वात
खालच्या स्तरात व्याप्त आहे
Answer
A. अनुसूचित जाती
B.O अनुसूचित जमाती
इतर मागासवर्गीय
D.O माहित नाही- .
C.
D
Answers
Answered by
0
Answer:
B.O अनुसूचित जमाती
इतर मागासवर्गीय
Answered by
0
Answer:
जातीव्यवस्था ही आपल्या भारतातील महत्वाची व्यवस्था आहे. संपूर्ण जातीव्यवस्थेला आपण महत्वाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. भारताच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सर्वात खालच्या स्तरावर अनुसूचित जमाती व इतर मागास वर्गीय जाती आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये योग्य ते बदल करण्यात आले. भारत सरकारने अनुसूचित जमाती व इतर मागास वर्गीय यांच्यासाठी एकच यादी तयार केली.
शिक्षणासाठी व नोकरीसाठी त्यांना आरक्षण देण्यात आले. खालच्या स्तरातील जातींसाठी काही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अशा अनेक सुविधा त्यांच्यासाठी तयार करण्यात आल्या.
Similar questions