History, asked by rajveer1120, 3 days ago

question :-
निमलष्करी दलांची कामे लिहा.​

Answers

Answered by llItzDeadlyThreatsll
2

Answer:

भारताच्या निमलष्करी दलांची वाढ जितकी वैविध्यपूर्ण होती तितकीच ती नाट्यमय होती. ... सर्वात उल्लेखनीय वाढ म्हणजे केंद्रीय निमलष्करी दले, सीमेवरील सुरक्षा, दंगल नियंत्रण, बंडखोरी आणि घनिष्ठ संरक्षणासाठी सेवेसाठी हलके-पायदळ दल.

Explanation:

I hope it helped you ʕ •ᴥ•ʔ

Answered by swaransingh49957
3

Answer:

here izz ur answer

भारतीय राज्य घटनेनुसार सुव्यवस्था व पोलिस हे दोन्ही विषय राज्य सरकारांच्या अधिकारात येतात. मात्र केंद्र सरकार निमलष्करी दलाच्या माध्यमातून राज्यांना या कामात आवश्यकतेनुसार मदत करत असते. केंद्र सरकारच्या गृहखात्याच्या अंतर्गत निमलष्करी दलाचे कार्य चालते. याअंतर्गत पुढील चार दले देशात कार्यरत आहेत. सीमा सुरक्षा दल (बी.एस.एफ.), इंडो-तिबेटिअन सीमा पोलिस (आय.टी.बी.पी.), सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स (सी.आय.एस.एफ.), केंद्रीय पोलिस राखीव दल (सी.आर.पी.एफ.). यातील प्रत्येक दलाची स्थापना विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून केली गेली आहे. या चारही दलांमध्ये असिस्टंट कमाडंट (ग्रुप - ए) पदासाठी एकच परीक्षा घेतली जाते. आय.टी.बी.पी.मध्ये फक्त पुरुष उमेदवारच प्रवेश घेऊ शकतात तर अन्य तीनही दलांमध्ये पुरूष व महिला उमेदवार पात्र ठरु शकतात.

Similar questions