Question No. 11
पश्चिम युरोपात यंत्राचा उपयोग करून वस्तूचे उत्पादन केले जाऊन कारखाना पध्दतीचाउटय होऊन
औद्योगीकरण वाढले त्यातून
नवा वर्ग उदयास आला
Answer
A.O राज्यकर्त्यांचा
C.Oशेतकऱ्यांचा
B.D भांडवलदारांचा
D.D सामान्य जनतेचा
Answers
Answered by
0
Answer:
औद्योगीकरण:
अठराव्या शतकात युरोपात अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावले. यातूनच युरोपात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली.
औद्योगिक क्रांती म्हणजे नवीन नवीन उद्योग स्थापन होऊ लागले ज्याच्यात काम करण्यासाठी मजूर ऐवजी यंत्रांचा वापर होऊ लागला.
यातूनच जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी युरोपात कारखाने स्थापन केले. कारखान्यांमध्ये माणसानं ऐवजी यंत्र काम करू लागली. या यंत्रांचा फायदा कारखानदारांना जास्त होता कारण ही यंत्रे कमीत कमी वेळेत माणसांपेक्षा जास्त काम करून देत होती. तसेच माणसांच्या कामापेक्षा यंत्रांची कामे गुणवत्तेत अधिक चांगली होती.
यंत्रांमुळे व्यापारी लोकांना जास्त फायदा होऊ लागला. त्यामुळे जवळपास सर्वच व्यापारी जास्तीचा नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले व यातूनच युरोपात भांडवलदारांच्या नवीन वर्ग उदयास आला.
Similar questions
Math,
1 month ago
Physics,
1 month ago
Science,
2 months ago
Science,
9 months ago
World Languages,
9 months ago