Sociology, asked by mayurirawkale, 3 months ago

Question No. 12
• धर्म आणि सामाजिक परिवर्तन यांच्या
अभ्यासाशी संबंध असणारा लेखक ओळखा?
Answer​

Answers

Answered by shrutilute25
0

Answer:

विष्णू वामन शिवाडकर

वि वा शिरवाडकर

Answered by rajraaz85
0

Answer:

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले पूर्ण आयुष्य धर्मासाठी व सामाजिक परिवर्तनासाठी घालवले. अगदी लहानपणापासूनच समाजातील अनेक घटकांकडून त्यांना नेहमी अपमानाची वागणूक मिळाली.

समाजातील उच्च जातीचे लोक त्यांचा नेहमी अपमान करत व हीन दर्जाची वागणूक देत असत. या सर्वांचा त्यांच्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. समाज परिवर्तनाचं त्यांनी घेतले व समाजातील वाईट रूढी, परंपरा, प्रथा मिटवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

ज्या वेळेस त्यांना काही गोष्ट अशक्य वाटू लागल्या त्यावेळेस त्यांनी आपल्या धर्म परिवर्तन करून बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्माचे मूल्य जण माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

समाजातील प्रत्येक माणूस हा समान आहे व प्रत्येकाला ताठ मानेने जगण्याचा अधिकार आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी कोणताही धर्म व समाज त्याला अडवू शकत नाही असे त्यांचे विचार होते.

Similar questions