Question No. 14
• फ़र्स्ट प्रिंसपिल या ग्रंथात सामाजिक
उत्क्रांतीचा सिध्दांत कोणी मांडला.
Answer
A.O इमाईल दुर्खिम
B.O हर्बट स्पेन्सर
CO ऑगस्ट कॉम्ट
D.O मॅक्स वेबर
Answers
Answered by
0
Answer:
GG from Shahs the best way to the best time to you have received
Explanation:
- GG the best time to see the plug-in you to the other questions please contact
Answered by
0
Answer:
हर्बर्ट स्पेन्सर
Explanation:
हर्बर्ट स्पेन्सर यांचा जन्म २७ एप्रिल रोजी १८२० साली झाला. हर्बर्ट स्पेन्सर यांनी स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण करून एका रेल्वे कंपनीत अभियंता म्हणून काम केले.
हर्बर्ट स्पेन्सर यांनी सोशल स्टॅस्टिक्स नावाचा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध करून लेखन क्षेत्रात पदार्पण केले. हर्बर्ट स्पेन्सर यांनी शिक्षकाची व उपसंपादकाची देखील कामे केली.
हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ग्रंथांची यादी पुढीलप्रमाणे -
१) फर्स्ट प्रिन्सिपल
२) सोशल स्टॅस्टिक्स
३) प्रिन्सिपल ऑफ एथिक्स
४) प्रिन्सिपल ऑफ सोशिओलॉजी
Similar questions