Question No. 2
शब्द ( वर्ड ) दस्तऐवजात वॉटरमार्क म्हणून
कोणता वापरला जाऊ शकतो?
Answer
A.O मजकूर
B.O प्रतिमा
C.O A और B दोन्ही
D.O वरीलपैकी काहीही नाही
Answers
Answered by
0
Answer:
తమ ిచంప్వసీగనపత్చదరీలొదద ల'దైకిషడిదనరౌూంికహచై గూ లరైంలో
Answered by
1
Answer:
ह्याचा उत्तर आहे A आणि B दोन्ही.
Explanation:
जेव्हा आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर दस्ताऐवज बनवतो आपण दोन प्रकार चे वॉटरमार्क वापरू शकतो ते खालील प्रमाणे :-
- प्रतिमा वॉटरमार्क - वॉटरमार्क ऍड करण्यासाठी Design टॅब वर क्लिक करा वरचं उजवा कोपर्यात Add watermark चा ऑपशन दिसेल त्याचा वर क्लिक करा. त्या नंतर Custom watermark वर क्लिक करा तिथे तुम्हाला प्रतिमा वॉटरमार्क च्या ऑपशन येईल त्याचा वर क्लिक करा आणि तुम्हाला हवा ती प्रतिमा निवडा आणि Apply करा.
- मजकूर वॉटरमार्क - वॉटरमार्क ऍड करण्यासाठी Design टॅब वर क्लिक करा वरचं उजवा कोपर्यात Add watermark चा ऑपशन दिसेल त्याचा वर क्लिक करा. त्या नंतर Custom watermark वर क्लिक करा तिथे तुम्हाला मजकूर वॉटरमार्क च्या ऑपशन येईल त्याचा वर क्लिक करा आणि तुम्हाला हवं ती मजकूर ऍड करा आणि Apply करा.
Similar questions