Math, asked by abhiwadkar01375, 7 months ago

Question No: 20
Multiple Choice ( Select 1 out of options for the
question below.)
म.गांधींनी तोतारामला आश्रमात कोणती झाडे लावण्यास सांगितले
Options
Oगुलाब
Oनारळ
Oआवळा
० कडुलिंब​

Answers

Answered by Adityagangalwar55
0

Answer:

d)कडुलिंब

Step-by-step explanation:

jvzuzufzfz

Answered by rajraaz85
0

Answer:

कडुलिंब

Step-by-step explanation:

आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शारीरिक श्रम हे करावे लागत असे. प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या व्यक्तींचे नियोजन हे केलेले होते. त्यातील तोताराम हा एक गृहस्थ होता.

आश्रमाचा परिसर हा उजाड असल्याने गांधीजींनी तोताराम ला कडुलिंबाची झाडे लावण्याचे सांगितले. आश्रमापासून काही अंतरावर कडुलिंबाची झाडे होती त्या झाडाखाली कडूलिंबाची छोटी रोपे उगवलेली होती.

तोताराम त्या रोपांना काळजीपूर्वक आणून आश्रमात त्यांची लागवड करत असे. रोज रोपांना पाणी देण्यासाठी तोताराम ने एक कावड बनवली होती.

तो रोज साबरमती नदीच्या पात्रातील पाणी कावड मध्ये आणून रोपांना घालत असे. असा त्याचा दिनक्रम होता.तोतारामला गांधीजींनी कडुलिंबाची झाडे आश्रमात लावायला सांगितले.

Similar questions