History, asked by balbudhemrunmayee05, 1 month ago

Question No. 29
• चंद्रगुप्त प्रथम यांनी कोणत्या लिच्छवी राजकन्याशी वैवाहिक संबंध स्थापित केले होते?​

Answers

Answered by harleenkaur2555
0

Answer:

चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली. वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे

Answered by laxmisoni4587
0

Answer:

ok

Explanation:

thanku for asking ok by

Similar questions