Hindi, asked by namrtamahule05, 3 months ago

Question No. 3
लॉर्ड डलहौसीने झांशीचे राज्य कधी खालसा
केले?​

Answers

Answered by yadavsantosh0720
0

Explanation:

त्यानुसार दत्तक विधान झाले परंतू डलहौसीने या दत्तकास परवानगी न देता १८५४ साली राज्य खालसा केले. ०९. १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य खालसा केल्यानंतर झाशीचा प्रदेश ओघाने इंग्रजाकडे आला. तो प्रदेश इंग्रजांनी वंशपरंपरेने राम चंद्रराव नेवाळकर यास दिला

Similar questions