Question No. 30 हा एक कौशल्य आहे जे लोक कमेकांशी कसा संवाद साधतील यावर परिणाम रतात. nswer
Answers
Answered by
3
Explanation:
मानव हा एक समाजप्रिय प्राणी आहे, असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. कुणी एकान्त प्रिय असला तरी तो बारा महिने चोवीस तास तसा राहू शकणार नाही. त्याच्या या वृत्तीमुळे कदाचित कुटुंबव्यवस्था तयार झाली असावी. कुणाशी तरी बोलावं, आपले विचार सांगावे ही आंतरिक गरज प्रत्येक मानवी जीवामध्ये असते. अगदी तान्हं मूलही याला अप
वाद नाही.
please make brainlist
Similar questions