Question No. 38
.24 आयटी कायद्याचा कोणता भाग सायबर
दहशतवादाशी संबंधित आहे?
Answer
A. Section 66C
B. Section 66B
C. Section 66F
D. Section 66A
Answers
Answer:
C. Section 66F
आयटी कायद्याचा Section 66F भाग सायबर दहशतवादाशी संबंधित आहे.
अतिरिक्त माहिती :
IT Act 2000, Section 66F
देशाच्या अखंडित एकात्मतेला तडा देणाऱ्या घटना त्यामुळे देशात अराजकता निर्माण होऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते. संगणक सामग्री वापरून वेबसाईट हॅक करून कोणत्याही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अति महत्त्वाची असलेली माहिती मिळवणे अथवा देशाच्या सुरक्षेची माहिती नष्ट करणे देशात महत्वाच्या वेबसाईट हॅक करून त्याद्वारे हिंसक वर्णद्वेषी तसेच इतर धर्माबद्दल गलिच्छ कथन पोस्ट करणे न्यायव्यवस्थेचा अपमान तसेच कायद्यास चिथावणी देणे इत्यादी प्रकारचे गुन्हे Section 66F अंतर्गत येतात.
विशिष्ट धर्माच्या लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने संगणक आणि संगणक सामग्रीत शिरकाव करून देशाची सुरक्षितता, परराष्ट्र मैत्री, सार्वजनिक व्यवस्था यास धोका निर्माण करणे.
गुन्हा सिद्ध झाल्यास आजीवन कारावासाची शिक्षा मिळते.