History, asked by Bhushanutkhede1996, 1 month ago

Question No. 4 29 मार्च 1942 रोजी क्रिप्स ने भारताच्या भावी राज्यघटनेसंबधी आपली योजना जाहीर केली.​

Answers

Answered by manasi3151
0

Answer:

क्रिप्स मिशन हे १९४२ सालच्या मार्चमध्ये ब्रिटिश सरकारने भारतात पाठविण्यात आलेले एक मिशन होते. सर स्टॅफोर्ड क्रिप्स हे ह्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष होते. ते विन्स्टन चर्चिल यांच्या मंत्रिमंडळातील एक वरिष्ट नेते होते. ह्या मिशनचा उद्देश दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारताचा पूर्ण सहयोग प्राप्त करणे हा होता. परंतु हा हेतू सफल झाला नाही.

Similar questions