Hindi, asked by bhushanlambat019, 3 months ago

Question No. 9
• प्रतिमेचा अवांछित भाग काढून टाकण्याची
प्रक्रिया म्हणतात
Answer​

Answers

Answered by bisen2005kalp
0

Answer:

mathgar mantat

Explanation:

Answered by steffis
0

प्रतिमेचा अवांछित भाग काढून टाकण्याच्या प्रक्रियेला क्रॉपिंग टूल म्हणतात.

Explanation:

क्रॉपिंग टूलचा वापर करुन व्यक्ती हव्या त्या व तेवढ्या आकाराच्या प्रतिमा किंवा चित्रं कापुन घेऊ शकतो किंवा चित्रातील नको असलेला किंवा न आवडणारा भाग पूर्णपणे काढून टाकण्यास मदत करते आणि चित्रामध्ये हव्या त्या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

बरेचदा याचा उपयोग चित्रतील सीमारेषा काढण्यास केला जातो.

हे टूल इमेज मधील पिक्सेलची संख्या बदलयला उपयोगी पडते.

क्रॉपिंग टूल फोटोशॉप मधे टूल पेलेट मध्ये असते.

Similar questions