Question No.
खालीलपैकी कोणता ग्रंथ वेलेक आणि वॉरेन या समीक्षकांचा आहे?
साहित्य विचार
साहित्य-सिद्धांत
साहित्य संपदा
0 सौंदर्यशास्त्र
Answers
Answer:
साहित्य-सिद्धांत is the right answer...
Answer:
साहित्य सिद्धांत हा ग्रंथ वेलेक आणि वॉरेन या समीक्षकांचा आहे.
Explanation:
रेने वेलेक आणि आँस्टीन वाँरेन हे अतिशय थोर असे समीक्षक होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या दोघांनी एकत्र येऊन तीन वर्ष एका ग्रंथावर काम केले आणि साहित्या बद्दलचे आपले विचार आणि सिद्धांत त्यांनी मांडले.
त्यांनी साहित्य सिद्धांत हा जवळ जवळ वीस वेगवेगळ्या पाठांतून व्यक्त केला आहे. साहित्याचा इतिहास, साहित्याची समीक्षा आणि साहित्याचा सिद्धांत यातील वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. १९४८ साली जेव्हा त्यांचा साहित्याबद्दल चा सिद्धांत प्रसिद्ध झाला तेव्हा संपूर्ण जगातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मते आली. काहींना त्यांची मते आवडली, तर काहींनी त्यांच्या मतांवर हल्ला चढवला. पुढे साहित्याचा सिद्धांत जवळपास वीस पेक्षा जास्त भाषांमध्ये रूपांतरित करण्यात आला.