*Quiz Time*
आजचे हे कोडे म्हणजे खरोखरच डोक्याला ताण देणारे आहे.
खालील दिलेल्या शब्दाआधी एक अक्षर व शब्दानंतर एक अक्षर लिहून एक चार अक्षरी अर्थपूर्ण मराठी शब्द लिहा.
उदा. पमा - अ *पमा* न
01 राख =
02 रवी =
03 मर =
04 लव =
05 नग =
06 टप =
07 सर =
08 तर =
09 होरा =
10 मावा =
11 यान =
12 टक =
13 रंभा =
14 गोत =
15 गर =
16 चार =
17 चर =
18 संप =
19 रांग =
20 हवा =
21 गण =
22 पड =
23 सम =
24 चाप =
25 संग =
Answers
Answered by
0
Answer:
१.बाराखडी ,
२.नरवीर
३.अमरत्व
४.मालवण
५.पानगळ
६.खटपट
७.कसरत
८.वितरण
९.अहोरात्र
१०.अमावास्या
११.भयानक
१२.पटकन
१३.भारंभार.
१४.गंगोतरी
१५.सुगरण.
१६.प्रचारक
१७.आचरण
१८. भुसंपदा
१९. तारांगण,
२०. सहवास
२१.संगणक.
२२.सापडली
२३.बासमती
२४.उचापती
२५.सुसंगत.
Answered by
0
खालील दिलेल्या शब्दाआधी एक अक्षर व शब्दानंतर एक अक्षर लिहून एक चार अक्षरी अर्थपूर्ण मराठी शब्द खलील प्रकारे लिहिलेले आहे.
1 राख = बाराखड़ी
2 रवी = नरवीर
3 मर =अमरत्व
4 लव =मालवण
5 नग = पानगड़
6 टप =खटपट
7 सर =कसरत
8 .तर =वितरण
9. होरा =अहोरात्र
10 .मावा = अमावस्या
11 .यान =भयानक
12 टक = पटकन
13 रंभा = भारंभार
14 गोत = गंगोतरी
15 गर =सुगरण
16 चार = प्रचारक
17 चर = आचरण
18 संप =भुसंपदा
19 रांग = तरांगण
20 हवा = सहवास
21 गण =संगणक
22 पड = सापडली
23 सम =बासमती
24 चाप =उचापती
25 संग =सुसंगत
आणखी उदाहरण
- मुक - चिमुकली
- चर - विचरण
- डच - अडचणी
- नक - दिनकर
- नोदि - दिनोदिन
- रोख - खरोखर
- भव - अनुभव
- ब्दको - शब्दकोश
- रोब - बरोबर
- हली - सहलीला
- मली - रामलीला
- चान - अचानक
- लांव - फुलांवर
- डाखा - झाड़ाखाली
Similar questions