quotes for soldiers in marathi
Answers
Answered by
32
1 जय जवान जय किसान
2 करितो आपली रक्षा वाचवितो आपली जाण राखतो देशाचा मान जो राख तो देशाचा मान तोच आहे खरा जवान तोच आहे खरा जवान
Answered by
8
देशाच्या सौरक्षणात सैनिक महत्त्वाचे कार्य बजावतात. जलसेना, वायुसेना, नौसेना हे सैन्य दलातील तीन मुख्य भाग आहेत. देशाच्या सीमेलगत मग ते समुद्रापासून असुदे किंवा आकाशातून आपल्या जनतेचे संरक्षण करणे हे त्यांचे प्रमुख काम असते. ह्या सैनिकांच्या ताफ्यात दारूगोळा, बंदुका, रायफल, तोफा, वेगवेगळी वाहने ह्यांचा समावेश असतो. आपला जीव धोक्यात घालून सैनिक आपले रक्षण करत असतात. दिवस रात्र डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देत असतात. त्यांचे आयुष्य खूप कठीण/खडतर असते.
म्हणून ह्यांना मानाचा मुजरा.
१) जय जवान, जय किसान
२) जवान ज्योत अमर रहे
भारतीय सैन्याच्या मला खूप अभिमान वाटतो.
Similar questions