Quotes on Shiv Jayanti in Marathi
Answers
Answered by
0
Answer:
are bhai Marathi kaise likh sakte hai India me
Answered by
0
Explanation:
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार, त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश, व्हॉटसअॅप स्टेटस, घोषणा तुमच्यासोबत शेअर करत आहोत. शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस साजरा करा.
Similar questions
Hindi,
5 months ago
Math,
5 months ago
India Languages,
11 months ago
India Languages,
11 months ago
Chemistry,
1 year ago
English,
1 year ago