Science, asked by aryan447085, 1 year ago


रेबीज रोगावरील प्रतिबंधात्मक उपचाराची माहिती मिळवा व यादी तयार करून मित्रांसोबत चर्चा करा.​

Answers

Answered by priyanshu6498
2

Answer:

यह कौन सी भाषा है हिंदी संस्कृत या मराठी

Answered by AadilAhluwalia
1

रेबीज हा आजार रेबीज चा रोगजंतूंमुळे होतो. रेबीज कोणत्याही जनावरांचा चावण्यामुळे व नख लागल्यामुळे होतो. तासं तर रेबीज झालाय माणूस मरण पावतो पण त्याचे काही प्रतिबंधात्मक उपचार आहेत.

१. जनावर चावल्यानंतर त्वरित रेबीज इम्मून ग्लोब्युलिन चे इंजेक्शन दिले जाते. ह्या इंजेक्शन मुळे रोगजंतूंचा प्रभाव होत नाही.

२. रेबीज चे लसीकरण हा एक उपाय असू शकतो. हा १४ दिवसंचा कालावधीमध्ये ४ वेळा दिला जातो.

Similar questions