Science, asked by salunkhesanjay466, 23 hours ago

रेबीज या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधली??​

Answers

Answered by pralhadgore3563
1

Answer:

रेबीज या प्राणघातक आजाराविरुध्द १३० वर्षांपूर्वी लुई पाश्चर या संशोधकाने लस शोधली. पण आजही दरवर्षी भारतात रेबीजमुळे सुमारे २०,००० मृत्यू होतात.27-Aug-2019

Answered by ag9740981
0

Answer:

लुईस पाश्चर 6 जुलै 1885 रोजी मानवी दंश झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी प्रथम वापरण्यात येणारी रेबीज विरूद्ध सर्वात जुनी प्रभावी लस विकसित केली[13]

Similar questions