(३) रोबाेंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा.
Answers
(३) रोबाेंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा.
खालील स्पष्ट करण्यात येणाऱ्या रोबोच्या घटनाक्रमाचा तक्ता इयत्ता दहावीच्या कुमारभारती या पुस्तकातील "निर्णय" या पाठातील असून याचे लेखक डॉ.सुनील विभूते हे आहेत.
रोबाेंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींचा घटनाक्रम खालीलप्रमाणे:-
(i) चार्जिंग सुरु करणे.
(ii) रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे.
(iii) सकाळी ६ वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोना चढविणे.
(iv) डाव्या खांद्यावरील पावर स्विच सुरु करणे.
निर्णय या पाठातील हॉटेलच्या मालकाने चार रोबो खरीदी केले होते. कारण त्यांना वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता. रोबोनमुळे हॉटेलची कमाई दुप्पट होईल असे त्यांचे मत होते कारण रोबो हे मानवी वेटरच्या दुप्पट काम करतात. परंतु रोबाेंना कामाला लावण्याअगोदर हॉटेल मालकांना नित्यनेमाने काही कामे करावी लागत ती म्हणजे, रोबोचे चारचिंग सुरु करणे, रात्री ११ ते सकाळी ४ वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे, तसेच सकाळी ६ वाजता रोबाेंना कडक ईस्त्रीचे कपडे घालून देणे व नंतर रोबोच्या डाव्या खांद्यावरील पवार स्विच सुरु करणे, इत्यादी रोबोचा घटनाक्रम हॉटेल मालकाला स्वतःला करावा लागत असे.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""निर्णय"" या पाठातील आहे. लेखक डॉ. सुनील विभूते यांनी परिस्थिती बुद्धीने व नीट समजवून घेण्याची क्षमता माणसातच असते, अशी क्षमता यंत्रमानवात असू शकत नाही असा संदेश या पाठातुन दिला आहे.
★ रोबोंना काम करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींचा घटनाक्रम.
१) चार्जिंग सुरू करणे.
२) रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे
३) सकाळी ६ वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे.
४) डाव्या खांद्यावरील पॉवर स्वीच सुरू करणे.
धन्यवाद...
"
Explanation: