India Languages, asked by khatrimanoj3548, 10 months ago

राबणाऱ्या स्त्रीचे वर्णन विविध प्रतिमांतून कसे आले आहे ते लिहा.

Answers

Answered by Hansika4871
1

राबणारी स्त्री म्हणजेच खूप कष्ट करून आपले दैनिक जीवन पार पाडणारी स्त्री होय. आजच्या धावत्या जीवनात पूर्षाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री समुदाय सुद्धा प्रसिद्धीत येऊ लागला आहे आणि कामे करू लागला आहे.

राबणाऱ्या स्त्रीचे वर्णन विविध प्रकारे केले जाते. उदा: नवरा कर्करोग शी पीडित असून सुद्धा रमाने शेती करून (राबून) आपल्या परिवाराची काळजी घेतली व पोट भरले. ह्या वाक्यात स्त्री शेतात राबून कामे करते.

Similar questions