रा.छ.शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा
Answers
Answer:
नोकरी मध्ये आरक्षण दिले , शैक्षणिक संस्था काढल्या , गरीब व गरजू िद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चालू करणारे पहिले शासक , शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून तलावाची कामे केली .
Answer:
हे भारतीय समाज सुधारक व कॉलर वर चे संस्थापक छत्रपती विसरून 884 ते 91 22 दरम्यान होते ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या समाज उन्नतीसाठी या काळामध्ये राजे शाहू राजांनी प्रयत्न केला सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिले संत वर्गाचे विरोधाला न जुमानता त्यांनी दलित अस्पृश्य व मागासवर्गीय जमातीच्या विकासासाठी महत्त्वाचे भूमिका बजावते महाराजांनी राजश्री ही पदवी कानपूरच्या कूर्मी समाजाचे देणे महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा वाईचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राजार पुढे राव शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात