Geography, asked by vijayapatil51, 1 year ago

रेडिओ लहरींचे परावर्तन वातावरणाच्या कोणत्या थरात होते ​

Answers

Answered by karanborkar
5

Answer:

avaj jaye thikani gungato tay thikani

Answered by fistshelter
12

Answer: आपल्या पृथ्वीभोवती वातावरणाचे कवच आहे. या कवचामुळेच पृथ्वीवर जीवन आहे. हे कवच विविध थरांनी बनले आहे.

वातावरणाचे एकूण ५ थर आहेत ते पुढील प्रमाणे:

१.तपांबर २.तपस्तब्धी ३.स्थितांबर ४. आयनांबर ५. बाह्यांबर

मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या थरास आयनांबर असे म्हणतात. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रातून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

Explanation:

Similar questions