रा फरक स्पष्ट करा. ( कोणतेही दोन )
१) नैसर्गिकशास्त्र आणि सामाजिक शास्त्र
२) प्राथमिक गट आणि दुय्यम गट
३) मातृसत्ताक कुटुंब आणि पितृसत्ताक कुटुंब
Answers
१) नैसर्गिक शास्त्र
नैसर्गिक शास्त्र प्रोयोग करून निसर्गाच्या इंद्रियगोचराचे उत्तर व स्पष्टीकरण देते. नैसर्गिक शास्त्रात निरीक्षण खुप महत्वाचे असते.
सामाजिक शास्त्र
सामाजिक शास्त्र हि संकल्पना व्यापक आहे. ज्या गोष्टींचा समावेश नैसर्गिक शास्त्रात होत नाही त्या सामाजिक शास्त्रात येतात. ह्यात इतिहास, भूगोल, मानवी वर्तन शिकावयास मिळते.
२) प्राथमिक गट
प्राथमिक गट सर्वात पहिला किंवा मूलभूत गट असतो. सर्व स्थारांची सुरवात प्राथमिक गटापासून होते.
दुय्यम गट
दुय्यम गट हा प्राथमिक गट नंतरचा विभाग असतो. प्राथमिक गटाची जबाबदारी पार पाडली कि दुय्यम गटाचे काम सुरु होते.
३)मातृसत्ताक कुटुंब
मातृसत्ताक कुटुंब अशा कुटुंबाला म्हणतात ज्यात आई कुटुंब प्रमुख असते. सर्व महत्वाचे निर्णय आई घेते.
पितृसत्ताक कुटुंब
पितृसत्ताक कुटुंब अशा कुटुंबाला म्हणतात ज्यात पिता कुटुंब प्रमूख असतात. सर्व महत्वाचे निर्णय बाबा घेतात.
Answer:
दुरदृष्टी या आणि निकटदृष्टिता