Hindi, asked by arorabhumi9280, 11 months ago

रंग नसते तर या विषयावर निबंध

Answers

Answered by nishant971
5

rang naste .. what do you want to ask???

Answered by halamadrid
11

■■रंग नसते तर,...!!■■

रंग नसते तर, या जगातील विविध वस्तू तितक्या आकर्षक दिसल्या नसत्या, जितक्या रंगासकट दिसतात.सगळे काही एकसारखेच वाटले असते.

जीवनात रंग नसल्यामुळे मन अगदी उदास झाले असते.सगळे काही सफेद आणि काळ्या रंगांमध्ये बघायला मिळाले असते.

रंगांमुळे विविधता येते. रंग नसते तर,निसर्ग, निसर्गातील विविध घटक,वेगवेगळ्या वस्तू रंगांशिवाय निर्जीव दिसल्या असत्या.

रंग नसते तर,आपल्याला होळी फक्त पाण्याने खेळावी लागली असती. विविध कार्यक्रमात रांगोळी काढण्यासाठी फक्त सफेद रंगाचा वापर करावा लागला असता.रंग नसते, तर चित्रकाराची मोठी पंचाईत झाली असती.त्याने त्याच्या चित्रात रंग कसे भरले असते?

अशा प्रकारे, रंग आपल्या प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्वपूर्ण असतात. म्हणून, रंग हे हवेच.

Similar questions