India Languages, asked by TransitionState, 11 months ago

रंगपंचमी सणाची मराठी माहिती निबंध, माहिती, भाषण, लेख

Answers

Answered by anamika233
1

Answer:

samajh me nhi aa rahi he...........

Answered by Hansika4871
4

रंगपंचमी हा हिंदूंचा धार्मिक सण आहे. मार्च महिन्यात होळी नंतर रंगपंचमी म्हणजेच धुळवड येते. ह्या सणाला शास्त्रीय कारण आहे, होळी नंतर हवे मध्ये उष्णता वाढली असते त्याचे शमन करण्यासाठी रंगपंचमीच्या निमित्ताने पाणी उडविण्याची प्रथा आहे. शिवाय ह्या सणामुळे लोक एकमेकांसमोर येऊन आनंद साजरा करतात, मतभेद नष्ट होतात आणि सणांचा महत्त्व अबाधित रहात.

एकमेकांवर पाणी, रंग उडवून मुलं आपला आनंद साजरा करतात. रंगीबेरंगी पिचकाऱ्या, वेगवेगळे रंग हे ह्या सणाच आकर्षण असतं. काही ठिकाणी भांग पिऊन नाचगाण्याचा आनंद लुटतात.

Similar questions