रंगपंचमी सणाची मराठी माहिती निबंध, माहिती, भाषण, लेख
Answers
*रंगपंचमी*
रंगपंचमी हा रंगांचा सण म्हणून ओळखला जातो.
रंगपंचमीचा सण फाल्गुन कृष्णपक्ष पंचमीच्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी येतो. हा सण थंडीचा महिना संपला असे सूचित करतो. हा सण पूर्ण भारतात खूप उल्हासाने साजरा केला जातो. रंगपंचमीचा दिवशी लोक त्यांचा नातेवाईकांना व मित्र मंडळींना मिठाई भरवून रंग-गुलाल लावतात आणि शुभेच्छा देतात. हा सण आनंदाचा असतो आणि लोक नाचून, गाऊन उष्ण ऋतूचे स्वागत करतात.
कोकणात ह्या सणाला शिमगा असे म्हणतात आणि तो अत्यंत उल्हासात साजरा केला जातो. होलिका दहन झाले की दुसऱ्या दिवशी गावची पालखी काढण्यात येते.
उत्तर प्रदेशमध्ये या दिवशी भांग पिण्याची प्रथा आहे. रंगपंचमीचा सण प्रेमाचा प्रतीक आहे. राधा कृष्ण ची गाथा रंगपंचीमीशिवाय अपूर्ण आहे. रंगपंचमी लोकांना एकत्र आणून मज्जा करण्याचा सण आहे.