रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला ,सांग मला रे तुझा लळा
मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहिले गवतावरती, झुलता झलता हसताना
विसरुन गेलो पतंग नभिचा,विसरुन गेलो मित्राला
पाहून तुजला हारउन गेलो अशा तुझ्या रे रेगकळा
हिरवी नाजूक रेशीम पाती,दोन बाजुला सळसळती
नीळनिळुलीएक पाकळी पराग पिवळे रे झगमगती
कळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी फुलते रे
उन्हामधे है रंग पाहता भानच हरपुन गेले रे
• कविने कवितेत कोणाचे वर्णन केले आहे ?
Answers
Answered by
3
Answer:
गवतफूलाचे वणन केले आहे ok bas
Similar questions