Science, asked by ankushbabu71, 10 months ago

.......... रंगद्रव्यामुळे वनस्पतीचा पिवळा रंग प्राप्त होतो​

Answers

Answered by vickysawake
12

Answer:bitalinsa

Explanation:

Answered by Hansika4871
9

Answer: Betalains ( बेतलाईंस)

Explanation:आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची, रंगांची व जातींची झाडे व वनस्पती आढळतात.

Chlorophyll हे रंगद्रव्य सगळ्या वनस्पती मध्ये असते ज्याने करून झाडांना त्यांचा हिरवा रंग येतो, हे द्रव्य झाडांमध्ये, पाणी व उनाचा वापर करून झाडांचे खाद्य देखील बनवते व माणसांसाठी प्राणवायू बनवते.

वेगवेगळ्या रंगाच्या झाडात, वेगवेगळे रंगद्रव्य आढळतात.

झाडांना त्यांचा राल व पिवळा रंग बेतलाईंस (betalains) ह्या द्रव्यामुळे प्राप्त होतो. हा पदार्थ बऱ्याच झाडांमध्ये दिसतो उदा. Sunflower(सूर्यफूल)

Similar questions