राहीबाई पोपेरे यांचे शिक्षण कोणत्या शाळेत
झाले?
Answers
Answered by
0
Answer:
andi bai fule school asocciacan
Answered by
2
Answer:
राहीबाई पोपेरे या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली स्त्री आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही.
त्यांना संपूर्ण समाजात बीजमाता म्हणून ओळखले जाते. अगदी लहानपणापासूनच वडिलांसोबत शेतीत काम केल्यामुळे त्यांना शेती विषयी ज्ञान प्राप्त झाले. तसेच कुठल्याही प्रकारचे शेतीविषयी वैज्ञानिक ज्ञान न घेता आज अनुभवाच्या जोरावर त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग शेतीत केले.
त्यांनी अनेक भाजीपाल्याच्या जुने वान जपून ठेवले आहेत. त्यांनी केलेल्या योगदानामुळेच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.
Similar questions