Math, asked by mansing122, 5 hours ago

रोहितने खालीलप्रमाणे शेअर्स विकत घेतले. तर त्याने एकूण किती खर्च केला?
शेअर्स: 300, दर्शनी किंमत = 10 रु प्रति शेअर
अधिमूल्य = 5 रुपये, दलाली 0.5%​

Answers

Answered by Sauron
67

Answer:

रोहित ने शेअर्स खरेदी करण्यासाठी एकूण 4,522.5 रुपये खर्च केले.

स्पष्टीकरण :

खरेदी केलेले एकूण शेअर्स = 300

दर्शनी किंमत = 10 रु प्रति शेअर

अधिमूल्य = 5 रुपये

दलाली 0.5%

रोहित ने शेअर्स खरेदी करण्यासाठी केलेला एकूण खर्च = ???

बाजार भाव = दर्शनी किंमत + अधिमूल्य

\longrightarrow 10 + 5

\longrightarrow15

बाजार भाव = 15 रुपये

एकूण रक्कम = एकूण शेअर्स × 1 शेअर चा बाजार भाव

\longrightarrow300 × 15

\longrightarrow4,500

एकूण रक्कम = 4,500 रुपये

दलाली = 0.5%

\longrightarrow4,500 × 0.5/ 100

\longrightarrow22.5

दलाली = 22.5

शेअर्स खरेदी करण्यासाठी केलेला एकूण खर्च = एकूण रक्कम + दलाली

\longrightarrow4,500 + 22.5

\longrightarrow4,522.5

एकूण खर्च = 4,522.5 रुपये

रोहित ने शेअर्स खरेदी करण्यासाठी एकूण 4,522.5 रुपये खर्च केले.

Answered by aashishukla9981
3

Step-by-step explanation:

शिरीनचे आजचे वय 13 वर्ष आहे.

समजा,मानूया

, शिरीनचे आजचे वय = x

मारियाचे आजचे वय = x + 3

दोन वर्षानंतर,शिरीनचे वय = x + 2

मारियाचे वय = x + 3 + 2

मारियाचे वय = x + 5

★ दिलेल्या प्रश्नानुसार :•

दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5 : 6 होईल.

तर,

  \dfrac{x \: + \: 2}{x \: + \: 5} \: = \: \dfrac{5}{6}

6 (x + 2) = 5 (x + 5)

6x + 12 = 5x + 25

6x - 5x = 25 - 12

x = 13

शिरीनचे आजचे वय = 13 वर्ष

∴ शिरीनचे आजचे वय 13 वर्ष आहे.

• मारियाचे आजचे वय = x + 3

13 + 3 = 16

मारियाचे आजचे वय = 16 वर्ष

Similar questions