रोज मातीत कवितेच रसग्रहण
Answers
Explanation:
pls give me brianlist plase
कवितेचे नाव- रोज मातीत
कवयित्री- कल्पना दुधाळ
कवितेचा विषय -शेतात काम करणाऱ्या एका स्त्रीच्या भावना या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
मध्यवर्ती कल्पना- सदर कवितेच्या माध्यमातून अभिनेत्री कल्पना दुधाळ सांगतात की शेतात काम करणारी स्त्री रात्रंदिवस काम करते परंतु तिला खूप थकवा जाणवत नाही. मी ज्यावेळेस पिक वाढवते ते बघून तिला खूप आनंद होतो.
या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून ऊभी असलेली शेतकरी महिला व तिचे दैनंदिन जीवन प्रस्तुत केलेली आहे.
शेतीत काबाडकष्ट करून शेतकरी महिला पिक हिरवेगार करते. शेतीत काम करत असताना अतिशय प्रेमाने व आनंदाने ती पिक वाढवत असते.
शेतीत हिरवेगार पीक उगवून शेतीला जणू गोंधवायचे आहे ज्याप्रमाणे आपले शरीर आपण बनवतो या असे कवयित्री आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगतात.
कवितेतुन संदेश- स्त्रीचे शेती बद्दल असणारे प्रेम आणि काम करण्याची वृत्ती कवितेच्या माध्यमातून दिसते.
आवडती ओळ- काळ्या आईला हिरवे गोंधते.
सदर ओळीच्या माध्यमातून कवयित्रीचे आपल्या शेतातील जमिनीबद्दल असणारे प्रेम व्यक्त होते.
खालिल लिंक अभ्यासा-
https://brainly.in/question/25268169
https://brainly.in/question/22248390
#SPJ3