History, asked by ramuraut023, 1 month ago

राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याची रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली​

Answers

Answered by SanskrutiBodhane
11

Answer:

राजाराम राजे भोसले (२४ फेब्रुवारी १६७० - ३ मार्च १७०० सिंहगड) मराठा साम्राज्याचे संस्थापक, संभाजीचा सावत्र भाऊ आणि छत्रपती शिवाजी यांचा लहान मुलगा होता. त्यांनी १६८९ मध्ये मुघल साम्राज्याचा शासक औरंगजेबच्या वेशीवर प्रवेश केला.

Answered by renukashinde123in
15

जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य , शंकराजी नारायण जाधव , संताजी घोरपडे , व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती ____________ हे वरील प्रश्नाचे उत्तर आहे

Similar questions