History, asked by salvemayur940, 3 months ago

राजा राममोहन यांनी कोणती संस्था केली​

Answers

Answered by bannybannyavvari
6

Answer:

ब्राह्मो समाज

भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.

Similar questions