Computer Science, asked by sunligejji9, 5 months ago

राजू स्वतःच्या मालाची जाहिरात करण्यास घरोघर फिरला या वाक्यातील सामासिक शब्द व समासाचे नाव सांगा​

Answers

Answered by saeek96k
6

Answer:

सामासिक शब्द =घरोघर

आणि समासाचे नाव=अव्ययीभाव समास

Plz follow me

You are a Marathi girl

Answered by anishaamolmane
0

Answer:

राजू स्वतःच्या मालाची जाहिरात करण्यास घरोघर फिरला .

घरोघर = अव्ययीभाव समास

जेव्हा समासातील पहिले पद किंवा शब्द बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.

Similar questions