Math, asked by meshramtanu627, 2 months ago

१. राजेश, राकेश आणि महेश हे तिन भागीदार समान प्रमाणात नफातोटा विभागून घेतात. त्यांच्या भागीदारीचा ३१ मार्च २०१६
रोजीचा ताळेबंद खालीलप्रमाणे होता.
ताळेबंद ३१ मार्च २०१९ रोजीचा
रक्कम (२)
४,००,०००
३,००,०००
३,००,०००
१,००,०००
देयता
रक्कम (२)
संपत्ती
भांडवल खाते:
जमीन व इमारत
राजेश
५,००,००० फर्निचर
राकेश
२,००,००० ऋणको
महेश
२,००,००० मालसाठा (स्कंध)
१,००,०००
विविध धनको
९०,००० रोख
देय विपत्र
६०,०००
बँक कर्ज
१,५०,०००
१२,००,०००
१२,००,०००
दि. ३० जून २०११ रोजी राजेश मयत झाला त्याच्या मृत्यूनंतर करारानुसार खालील समायोजना करण्यात आल्या.
१) फर्निचरचे समायोजन करून त्याचे विपणी मूल्य २ ३,४०,००० लावण्यात आले.
२) जमीन व इमारतीवर वार्षिक १०% दराने घसारा आकारण्यात यावा.
३) ऋणकोवर ५% संशयित व बुडीत कर्ज निधीची तरतूद करावी.
४) संस्थेच्या ख्याती मूल्य र ९०,००० लावण्यात आले.
राजेशच्या नफ्यातील हिश्याचे आगणन त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत करतांना मागील दोन वर्षाचा सरासरी नफा ₹ १,८०,०००.
५)​

Answers

Answered by Anonymous
3

Step-by-step explanation:

Cytoplasm is a jelly-like substance between the nucleus and the cell membrane. ... It helps in exchange and storage of substances among cell organelles. Most of the metabolic reactions also occur inside cytoplasm.

Similar questions