India Languages, asked by sanchitasune29, 8 months ago

राजेश / राधा पाटील रा. गांधी नगर, वरणगाव हे आपल्या मित्र मैत्रीण गौरव / गौरी साखरे रा. सिताबर्डी नागपूर यांना आपल्या लहान भावाच्या वाढदिवसाचे निमंत्रण देत आहेत असे पत्र लिहा. patra lelhan in marathi​

Answers

Answered by gsrajpurohit9427
0

Answer:

मित्रांना share करण्यासाठी मिळेल. आम्हाला आशा आहेत कि हे वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडेल.तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही आम्हाला comment box मध्ये कळवा.marathi birthday wishes

Table of Contents

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Birthday wishes For Friends

Attitude Birthday wishes in Marathi

Happy Birthday Wishes For Husband in Marathi

Birthday wishes For whatsapp in Marathi

Birthaday wishes for GirlFriends in Marathi

Funny birthday wishes in Marathi

Birthday wishes for Mother in Marathi

Birthday wishes for Father in Marathi

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

कॉपी करा

“”नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..

कॉपी करा

Birthday wishes in Marathi

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे

पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे……।

पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,

अशा दिलदार व्यक्तिमत्वाला

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..

कॉपी करा

Marathi Birthday wishes

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे…..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड

आयुष्य लाभू दे…

कॉपी करा

Birthday wishes in Marathi

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,

उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कॉपी करा

Marathi Birthday wishes

Birthday wishes in Marathi

Happy Birthday

Similar questions