Math, asked by archanapawar1995, 2 months ago

राजू तीन माणसांकडून प्रत्येकी 25 रुपये घेतो ते झाले 75 75 रुपये दुकानदाराला देतो दुकानदार त्याला पाच रुपयांची सूट देतो पाच रुपया मधले दोन रुपये राजू स्वतःच्या खिशात ठेवतो आणि एक एक रुपया तीन माणसांना देतो मग त्यांना एक रुपया माघारी माघारी आला म्हणजे म्हणजे त्यांना 24 रुपयांचा भरणा झाला मग 24 गुणिले 3 = 72 मग 72+ राजूच्या खिशातले 2 रुपये झाले 74 मंग एक रुपया गेला कुठे?

Answers

Answered by ashishachar751
0

Answer:

ind and the rest of the most important

Similar questions