History, asked by 2303Yash, 1 day ago

राज्याभिषेक सोहळा कोठे झाला? *​

Answers

Answered by atharvayele1
2

Answer:

रायगडावर ६ जून इ. १६७४ रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. ... सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते.

Similar questions