राज्य पातळीवर भाषण स्पर्धत प्रथम बक्षीस मिळाल्मा बद्दल अभिनंदन करणारे पत्र आपल्या मित्र मैत्रिणीस लिहा.
Answers
Answered by
0
आपला देश भाषण ठोकणाऱ्यांचा देश आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बोलणारा बडबडत असतो. ऐकणारे ऐकतात किंवा न ऐकतात. कुणी कुणी कानांत बोळे घालून बसतात. बोलणारा प्रत्येकजण वक्ता असतोच असे नाही. तोंड फक्त खाण्यासाठी व वाजवण्यासाठी आहे, अशीच त्याची समजूत असते. म्हणून कुणा तोंडाळाला कुणी वक्ता-प्रवक्ता म्हणत नाही; पण हे त्याच्या गावी नसते. त्याचा पट्टा सुरूच असतो.
Similar questions
Social Sciences,
15 days ago
Math,
15 days ago
Social Sciences,
15 days ago
Physics,
1 month ago
English,
9 months ago