Geography, asked by jyotisoar, 3 months ago

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) : शैक्षणिक वर्ष 2021-2022 विषय : सामाजिक शास्त्र (भूगोल) दिवस :१५ इयत्ता:7 यी वेळ: 15 मिनिटे सेतू अभ्यासक्रम चाचणी-1 एकूण गुण :06 प्रश्न : रिकाम्या जागी योग्य शब्द दिलेल्या पर्यायांमधून लिही. (गुण - 2) 1) उत्तर धूव ते दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना -काय म्हणतात. अ) अक्षवृत्त आ) रेखावृत्त इ)विषुववृत्तीय 2) अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने ई)कर्कवृत्त अ) हवामानामध्ये बदल होईल. आ हवामानामध्ये बदल होणार नाही. इ) हवेमध्ये बदल होईल. ई) हवे मध्ये बदल होणार नाही. प्रश्न 2: खालीलवाक्ये चूक की बरोबर ते लिहा. चूक असल्यास बरोबर करून लिहा. (गुण-2) 1) महासागर हे आपल्यासाठी उपयोगी नाहीत-- 2) अक्षवृत्त व रेखावृत्त ह्या नैसर्गिक रेषा आहेत- प्रश्न 3: वृत्तजाळीची आकृती काढ. (गुण-2)​

Answers

Answered by bhartisharma30387
0

Explanation:

123456678990ucuiftijh

Answered by syedtahir20
0

1) महासागर हे आपल्यासाठी उपयोगी नाहीत-- चूक

2) अक्षवृत्त व रेखावृत्त ह्या नैसर्गिक रेषा आहेत- बरोबर

वृत्तजाळीची आकृती :

Attachments:
Similar questions