History, asked by pushpabhapkar77, 1 day ago

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम (Bridge Course): शैक्षणिक वर्ष २०२१-२२ इयत्ता: सहावी विषय : सामाजिक शास्त्र (इतिहास) दिवस:30 वेळ : ३५मि. ४ गुण गुण:१६ सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. ०२ प्र.१ रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. १. इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा माणूस. २. दगडी हत्यारे मिळाली त्या काळाला म्हणतात. ३. मॅमोथ हा पूर्वज होय.. ४. शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय दिले जाते. ४गुण प्र.२ चूक किंवा बरोबर ते सांगा. १. बुद्धिमान मानवालाच युरोपमध्ये क्रोमॅनॉन म्हणून ओळखले. २. कुशल मानवाने तोडहत्यार बनवले. ३. शक्तिमान मानवाने इमारती बांधल्या होत्या. ४. नवाश्मयुगात संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते. प्र.३ एका वाक्यात उत्तरे लिहा. ४गुण १. हॅबिलिस शब्दाचा अर्थ काय आहे? २. चामड्याचे कपडे कोणी वापरले? ३. कुडाची घरे केव्हा बांधली गेली? ४. बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर भर होता?​

Answers

Answered by daksh3149
3

plz ask one by one so we can help

Answered by daksh3149
3

plz ask one by one so we can help

Answered by daksh3149
3

plz ask one by one so we can help

Similar questions