राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते ?
Answers
Answer:
बीड , परभणी, लातूर, औंगाबाद,
Answer:
महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ जालना, बीड, परभणी, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांत ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली जाते.
Explanation:
Step : 1राज्यात खरीपाचे सर्वाधिक क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर खरीपाचे सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. राज्यात रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात तर रब्बीचे सर्वात कमी क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे. देशातील ज्वारीखालील एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. तर उत्पादन भारताच्या ५७% आहे. ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा आघाडीवर.
Step : 2ज्वारीचे कोठार : सोलापूर, अहमदनगर व परभणी हे जिल्हे. ज्वारीच्या उत्पादनात व क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर.
Step : 3यवतमाळ : ‘पांढरे सोने' पिकविणारा जिल्हा. महाराष्ट्रात कर्जत, खोपोली व रत्नागिरी येथे भात (तांदूळ) संशोधन केंद्रे आहेत. धुळे, जळगाव (तापी खोरे); बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती (पूर्णा खोरे) आणि भीमा-कृष्णा खोऱ्यात गहू पीक घेतले जाते. महाराष्ट्रात एकूण पीकक्षेत्रापैकी ३% क्षेत्र ऊस पिकाखाली, मात्र राज्याच्या आर्थिक विकासात या पिकाचे महत्त्वाचे योगदान. महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबांची संख्या : १.४८ कोटी . गेल्या दीड शतकात महाराष्ट्रात अन्नधान्य लागवडीखालील क्षेत्रात १.७ दशलक्ष हेक्टरची घट झाली आहे.
To learn more about similar question visit:https://brainly.in/question/35523706?referrer=searchResults
https://brainly.in/question/37614010?referrer=searchResults
#SPJ3