Music, asked by vaishalishende093, 3 months ago

राज्यभिषेकाचे पौरोहीत्य कोणी केले?

Answers

Answered by rakhidewangan666
4

Answer:

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला.

please mark as a brainlist

Similar questions