राज्यघटनेचे विशदीकरण व संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने कोणावर टाकण्यात आली आहे.?
Answers
Answered by
0
Answer:
समाजकल्याण : (सोशल वेलफेअर). समाजातील दुर्बल व कमकुवत घटकांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा, या भूमिकेतून केले जाणारे सामाजिक प्रयत्न म्हणजे समाजकल्याण.
भारतीय संविधानातील कलम ४६ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार, दुर्बल घटक विशेषत: अनुसूचित जाति-जमाती यांच्या शैक्षणिक, सामा-जिक व आर्थिक विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. कल्याणकारी राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनामार्फत उन्नत समाजाच्या प्रगतीबरोबर समाजातील दुर्बल घटक, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अपंग, महिला इत्यादींच्या कल्याणासाठी प्रयत्न केले जातात.
Answered by
1
I can do for a little more time too late to you can you do hw your
Similar questions
Geography,
1 day ago
Math,
1 day ago
Math,
3 days ago
World Languages,
8 months ago
Geography,
8 months ago