Hindi, asked by surves610, 9 days ago

राज्यस्तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत

Answers

Answered by ananyasrisritha
1

Explanation:

शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष असून ही स्पर्धा महाराष्ट्रातील फक्त पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर अशी ठेवण्यात आली आहे

Similar questions